
ईशान किशन ला खर्च केलेल्या पैशामध्ये IPL २०२३ मध्ये MI खरेदी करू शकते हे ३ खेळाडू…
IPL २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या मोहिमेची सुरुवात खूपच वाईट झाली आहे. पाचवेळा चॅम्पियन्स असणाऱ्या मुंबई संघाने या मोसमात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले, आणि त्यामधी एकाच सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. मुंबईने यापूर्वी मिळवलेले यश पाहता हा मोसम संपल्यानंतर संघ अनेक निर्णय घेऊ शकतो आणि नवीन खेळाडूंची सुद्धा निवड करू शकतो हे मात्र निश्चित आहे.
मुंबईने यापूर्वी ही दिनेश कार्तिक, क्विंटन डी कॉक आणि ट्रेंट बोल्ट यांचा पूर्वीच्या काही सिजन मध्ये संघात समावेश केला होता. अशा कराराला खूप काळापर्यंत संघात समाविष्ट करून ठेवणे हे खेळाडूच्या पगारावर आणि इतर संघाच्या इच्छेवरही अवलंबून असते. अर्थात यात सहभागी खेळाडूंचेही स्वतःचे मत असू शकते.
तर त्याच गोष्टीबद्दल, आज आम्ही तुम्हाला अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना मुंबई इंडियन्स IPL २०२३ च्या लिलावापूर्वी खरेदी करू इच्छितात.
मुंबई...