
ऋतुराज गायकवाड झाला या मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड, प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू सर्वत्र….
चेन्नई सुपर किंग्जचा नावाजलेला फलंदाज रुतुराज गायकवाड हा एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला आहे. या अभिनेत्रीसोबत गायकवाड यांचे वारंवार नाव जोडण्यात येत आहे. सध्या दोघेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. या दोघांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुकता घेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये खूपच जवळीक पाहायला मिळत आहे. परंतु याला कोणीही दुजोरा दिलेला नाही. ऋतुराज गायकवाडची झोप उडवणारी अभिनेत्री कोण आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
या अभिनेत्रीसोबत जोडण्यात आले रुतुराज गायकवाडचे नाव - CSK चा फलंदाज रुतुराज गायकवाड चे नाते प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीवसोबत जोडले जात आहे. एकीकडे गायकवाडने IPL मध्ये हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खळबळ उडवली आहे , त्याने त्या सामन्यात ९९ धावांची शानदार खेळी खेळली होती. तर दुसरीकडे सायली संजीव ...