Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

Day: May 4, 2022

झाडू मारणारा मुलगा बनला क्रिकेटर…IPL २०२२ मध्ये सुरू आहे त्याचा कहर….

झाडू मारणारा मुलगा बनला क्रिकेटर…IPL २०२२ मध्ये सुरू आहे त्याचा कहर….

क्रिकेट मराठी
मित्रांनो, आपण क्रिकेटमधील अशा अनेक खेळाडूंबद्दल ऐकत आहोत, ज्यांच्या यशामागे खूप कठीण असे संघर्षमय जीवन आहे. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या खेळाडूबद्दल सांगणार आहोत. त्याचे नाव आहे रिंकू सिंग, रिंकू सिंगला IPL २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ८० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते, यावेळी २०२२ च्या मोसमात,KKR ने त्याला पुन्हा एकदा केवळ ५५ लाख रूपये मध्ये खरेदी केले आणि संघात समाविष्ट करण्यात आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच्या शेवटच्या सामन्या च्या विजयामागे रिंकू सिंगचे जास्त श्रेय आहे, परंतु या यशामागे खूप खडतर संघर्षमय असे त्याम जीवन व्यतीत केले आहे. रिंकू सिंगचा जन्म उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात झाला. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट होती, त्यांच्या कुटुंबावर ५ लाखांचे कर्ज होते आणि त्यांचे वडील घरोघरी जाऊन गॅस सिलिंडर पोहोचवन्याचे काम ...
काय नाते आहे पूजा बिश्नोई आणि रवी बिश्नोई चे? कोहली आणि धोनीने पूजा दिल्या खास भेटवस्तू…

काय नाते आहे पूजा बिश्नोई आणि रवी बिश्नोई चे? कोहली आणि धोनीने पूजा दिल्या खास भेटवस्तू…

क्रिकेट मराठी
भारतीय युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याने गेल्या काही महिन्यां पासून भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःची दहशत निर्माण केली आहे. अलीकडेच रवी बिश्नोईचा IPL च्या नवीन संघ लखनऊ सुपर जायंट्सने ४ कोटी रुपये देऊन आपल्या संघात समावेश केला आहे. यासोबतच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेसाठी रवीला टीम इंडियामध्ये बोलावण्यात आले आहे. यासाठी सर्वजण रवीचे अभिनंदन करताना दिसत आहेत. पण यावेळी एका मुलीने त्याचे अभिनंदन करताना एक फोटो शेअर केला त्यामुळे चाहते अचंबित झाले आहेत आणि ती मुलगी म्हणजे पुजा बिश्नोई. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विराट कोहलीने पुजा बिश्नोईला भेटवस्तू म्हणून दिला एक फ्लॅट -आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की पुजा बिश्नोईबद्दल एवढी चर्चा का सरु आहे. सांगायचे झाले तर पूजा बिश्नोईला फार कमी लोक ओळखत असतील, पण तुम्हाला माहित आहे का की केवळ १० वर्षांच्या पुजा बिश्नोईला ...
‘IPL मध्ये मिळालेल्या ८० लाख रुपयातून बहिणीच्या लग्नासाठी काहीतरी वाचवू शकेन’, रिंकू सिंग ने सांगितली त्याची दर्दभरी व्यथा

‘IPL मध्ये मिळालेल्या ८० लाख रुपयातून बहिणीच्या लग्नासाठी काहीतरी वाचवू शकेन’, रिंकू सिंग ने सांगितली त्याची दर्दभरी व्यथा

क्रिकेट मराठी
IPL २०२२ मध्ये KKR चा खेळाडू रिंकू सिंगने राजस्थान विरुद्ध च्या सामन्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील विजयी खेळीसाठी रिंकूने २३ चेंडूत ४२ धावा पूर्ण केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. रिंकूला KKR ने IPL २०२२ च्या लिलावात ८० लाख रुपयांना खरेदी केले होते. यावेळी त्याची मूळ किंमत फक्त २०लाख रुपये असून लिलावा दरम्यान मुंबई इंडियन्सच्या संघाने या २० वर्षीय खेळाडूला विकत घेण्यासाठी त्याच्या मूळ किमती पेक्षा ही जास्त बोली लावली. रिंकू सिंगने द इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना असे सांगितले की, 'मी २० लाखात विकला जाईल असे वाटले होते, पण मला ८० लाख रुपये मिळाले. सर्वप्रथम माझ्या मनात हा विचार आला की या पैशातून मी माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाला हातभार लावू शकतो आणि माझ्या बहिणीच्या लग्नासाठीही काहीतरी बचत करू शकेन.या नंतर मी एका चांगल्या घरात शिफ्ट होईन आ...
“तो भविष्यात बनेल खूप मोठा खेळाडू ”, श्रेयस अय्यरने विजयानंतर केली मोठी भविष्यवाणी…

“तो भविष्यात बनेल खूप मोठा खेळाडू ”, श्रेयस अय्यरने विजयानंतर केली मोठी भविष्यवाणी…

क्रिकेट मराठी
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली KKR संघ २ मे रोजी झालेला IPL २०२२ च्या ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करून या मोसमातील चौथा विजय मिळवण्यात यशस्वी झाले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला होता. या सामन्यात सुरुवातिला कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. यावेळी RR संघाने या सामन्यात ४ गडी गमावून १५२ धावांचा आकडा गाठला होता.KKR ला हा सामना जिंकण्यासाठी १५३ धावांचे लक्ष्य मिळाले, जे लक्ष्य KKR ने ७ खेळाडू राखून पार केले आणि विजय मिळवला. सामन्याच्या निकालानंतर श्रेयस अय्यरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. KKR ने ५ पराभवानंतर विजयाकडे पाऊल टाकले..- KKR च्या गोलंदाजीने राजस्थानविरुद्ध धार दाखवली. ज्यामध्ये उमेश यादवचे महत्त्वाचे योगदान दिले होते, त्याने २४ धावांमध्ये १ बळी घेतला. टीम साऊदीने २ बळी घेतले अस...
रोहित शर्माने मुंबईच्या संघात घेतला बुमराहपेक्षा ही खतरनाक बॉलर, या खेळाडूने जिंकवला होता स्वबळावर विश्वचषक…

रोहित शर्माने मुंबईच्या संघात घेतला बुमराहपेक्षा ही खतरनाक बॉलर, या खेळाडूने जिंकवला होता स्वबळावर विश्वचषक…

क्रिकेट मराठी
IPL-२०२२ बद्दल सर्व क्रिकेट चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली होती. IPL -२०२२ चा मोसम २६ मार्चपासून सुरू झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराहचा च्या सोबतीला आणखी एक खतरनाक बॉलर संघा मध्ये घेण्यात आहे. जो अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा नकाशा बदलून टाकतो. या खेळाडूने आपल्या देशासाठी उत्कृष्ठ गोलंदाजी करून विश्वचषक सुद्धा जिंकवला आहे. IPL मध्ये खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु येथे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही ही गोष्टी त्याच्या कष्टामुळे आणि कामगिरी मिळून जातात. मेगा लिलावात मुंबई इंडियन्स संघाने इंग्लंड संघाचा घातक गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघामध्ये स्थान दिले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांपैकी एक घातक आणि आक्रमक असा गोलांदाज तो म्हणजे जोफ्रा आर्चर. त्याला मुंबई संघाने ८ कोटी रुपयांना खरेदी करून संघात समाविष्ट केले आहे....
मोटापा कम करने के लिए रोज करें ये 3 काम

मोटापा कम करने के लिए रोज करें ये 3 काम

स्वास्थ्य
कई बार लोग वजन कम करने के लिए दवा का सेवन भी करने लगते हैं। वजन कम होने का यही एकमात्र कारण नहीं है। वजन बढ़ने से तनाव बढ़ने की संभावना रहती है। लेकिन वजन कम करना उतना ही मुश्किल है। वजन घटाने के बाद थकान और लगातार थकान रहेगी। पेट की चर्बी कम करने और वजन कम करने में आपकी मदद करने के लिए यहां कुछ सुझाव दिए गए हैं। आजकल हर कोई मोटापे की समस्या से वाकिफ है। वजन घटाने के बाद थकान और लगातार थकान रहेगी। इसलिए समय पर वजन कम करना या नियंत्रित करना महत्वपूर्ण है। वजन कम करने के लिए लोग तरह-तरह के उपाय करते हैं। कोई वजन कम करने के लिए दौड़ लगाता है, कोई डाइट प्लान शुरू करता है, कोई घंटों जिम में एक्सरसाइज करने के बाद पसीना बहाता है। लेकिन ऐसा करने से जरूरी नहीं कि सही परिणाम मिले। ऐसा इसलिए क्योंकि वजन कम करने के लिए ज्यादातर समय हम गलत तरीके से ये चीजें करते हैं। कई बार लोग वजन कम करने के लिए...
दिल्लीने दिले साडेसहा कोटी,परंतु का खेळला नाही हा खेळाडू?  ऋषभ पंत ने केला खुलासा….

दिल्लीने दिले साडेसहा कोटी,परंतु का खेळला नाही हा खेळाडू? ऋषभ पंत ने केला खुलासा….

क्रिकेट मराठी
एनरीक नोर्किया हा IPL २०२२ मधील दिल्ली कॅपिटल्सचा भाग असून त्याने आतापर्यंत या मोसमात फक्त एकच सामना खेळला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याला दुखापत झाली होती. यामुळे, एनरिक नोर्किया दिल्लीच्या सुरुवातीच्या सामन्यांपासून च बाहेर होता आणि अजूनही तो बेंचवर बसलेला दिसत आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने त्याच्याबद्दल एक अपडेट दिली. पंतने सांगितले की तो सरावात चांगली कामगिरी करत आहे आणि त्याची शारीरिक दुखापत सुद्धा बरी होत आहे. मात्र, नोर्किया कोणत्या सामन्यातून पुनरागमन करेल हे अद्याप पंतने सांगितले नाही. एनरिक नोर्कियाला IPL २०२२ पूर्वी दिल्लीने कायम ठेवले होते. आणि यासाठी त्याला साडेसहा कोटी रुपये देण्यात आले. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झालेल्या दुखापतीने नॉर्किया संघात समाविष्ट झाला नाही यामुळे दिल्लीचे गणित बिघडले. तो संघाचा एक ...
जाणून घ्या कोण आहे चेन्नईचा युवा वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंग,२०२१ ला झाला भारतीय संघाचा खेळाडू…

जाणून घ्या कोण आहे चेन्नईचा युवा वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंग,२०२१ ला झाला भारतीय संघाचा खेळाडू…

क्रिकेट मराठी
चेन्नई सुपर किंग्जमधून उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाज सिमरजीत सिंग याने धोनीच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात पदार्पण केले.cचेन्नईच्या मागील सामन्या मधील कमकुवत गोलंदाजीमुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली, ज्यामध्ये सिमरजीत सिंग हे सुद्धा नाव आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २०२ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने चांगली सुरुवात केली. मात्र, पहिल्या सामन्यात सिमरजित सिंगची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. त्याला पहिल्या षटकात १४ धावा केल्या होत्या ज्यात नो बॉल समावेश होता आणि नंतर फ्री हिटवर षटकार सुद्धा मारला गेला. दुसऱ्या षटकातही त्याने १० धावा दिल्या पण यावेळी त्याने चांगली गोलंदाजी केली आणि त्याने आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण मिळवले. या सामन्यामध्ये सिमरजित सिंगने फक्त २ षटके टाकली ज्यात तिने २४ धावा दिल्या आणि एकही विकेट मिळाली नाही. ...
error: Content is protected !!