Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

Day: May 6, 2022

व्यायाम करने का समय नहीं है, बस 7 मिनट दें और सुडौल, मजबूत, स्वस्थ रहें।

व्यायाम करने का समय नहीं है, बस 7 मिनट दें और सुडौल, मजबूत, स्वस्थ रहें।

स्वास्थ्य
आज की भाग दौड़ भरी दुनिया में किसी के पास व्यायाम करने का समय नहीं है। वैज्ञानिकों का मानना ​​है कि यह 7 मिनट की एक्सरसाइज है बेहतर, आप जिम की बजाय घर पर ही इस आसान एक्सरसाइज को कर सकते हैं। और आप एक सुंदर मजबूत शरीर कमा सकते हैं वजन कम करने या स्वस्थ रहने के लिए आप यह व्यायाम कर सकते हैं। केवल 7 मिनट दें। कम से कम समय में अधिकतम परिणाम प्राप्त करने के लिए बस अपने शरीर के वजन, कुर्सी और दीवार के साथ व्यायाम करना सीखें। व्यायाम अच्छा है। लेकिन हर दिन नहीं, इसलिए वर्कआउट के बीच एक दिन का ब्रेक जरूर लें। सप्ताह में कुछ दिन 7 मिनट व्यायाम करने से आपका शरीर पूरी तरह से नहीं बदलेगा लेकिन जब आप इन व्यायामों को ठीक से करेंगे तो बदलाव नजर आएगा। कम से कम 7 मिनट की एक्सरसाइज जीरो मिनट की एक्सरसाइज से बेहतर है। 1. जंपिंग जैक यह व्यायाम पूरे शरीर को लक्षित करता है और आपको तेजी से आगे बढ़ने...
‘कसोटी क्रिकेट संपत चालले आहे, ५ लाखांसाठी कोणीही ५ दिवस खेळणार नाही’ युवराज सिंग ने केले मोठे वक्तव्य…

‘कसोटी क्रिकेट संपत चालले आहे, ५ लाखांसाठी कोणीही ५ दिवस खेळणार नाही’ युवराज सिंग ने केले मोठे वक्तव्य…

क्रिकेट मराठी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह दिसत आहे. अनेक मुलाखतींमध्ये युवराज सिंग न डगमगता आपले मत मांडताना सोशल मीडियावर समोर येत आहे. दरम्यान, युवराज सिंगने एका मुलाखतीदरम्यान कसोटी क्रिकेटबद्दल महत्वाची अशी एक गोष्ट सांगितली आहे. आणि ते विधान प्रत्येक क्रिकेट खेळाडूंना ऐकावे लागेल. स्पोर्ट्स १८ च्या होम ऑफ हीरोज कार्यक्रमा दरम्यान बोलताना युवराज सिंग म्हणाला की, टी२० आणि टी१० हे क्रिकेटचे भविष्य आहे.परंतु कसोटी क्रिकेट दिवसेंदिवस कमकुवत होत चालले आहे. आता लोकांना टी-२० अधिक पाहायला आवडते आणि खेळाडूंनाही टी-20 क्रिकेट खेळान्यासाठी आवड निर्माण झाली आहे. कोणत्याही क्रिकेटपटूला ५ लाखांत पाच दिवसीय क्रिकेट का खेळावेसे वाटेल? आज सर्व T२० क्रिकेट खेळून खेळाडू ५० लाखांपर्यंत कमावतात आणि जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण ...
‘जडेजाला CSK कर्णधारपदा वेळी संघाचा मिळाला नाही पूर्ण पाठिंबा…त्याच कारण धोनी होता

‘जडेजाला CSK कर्णधारपदा वेळी संघाचा मिळाला नाही पूर्ण पाठिंबा…त्याच कारण धोनी होता

क्रिकेट मराठी
भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी आपल्या एका विधानाने क्रिकेट जगतामध्ये सर्वत्र दहशत निर्माण केली आहे. ते बोलले "रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार झाला, संघात ईर्षेची भावना निर्माण होऊ लागली. त्यामुळे संपूर्ण टीम बुडाली." सय्यद किरमाणी एका खासगी वाहिनीवर दिलेल्या मुलाखती मध्ये अचंबित करणारे विधान केले, ज्यामध्ये ते म्हणाले IPL २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवातीची कामगिरी एवढी खास झाली नाही कारण रवींद्र जडेजाला संघाचा पूर्ण पाठिंबा मिळालाच नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या संघात महेंद्रसिंग धोनी असताना रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले, अशा स्थितीत संघाच्या कामगिरीला जोरदार फटका बसला गेला आणि CSK संघातील खेळाडूंमध्ये एकी दिसत नाही.   View this post on Instagram   A post s...
IPL चे कॉमेंटीटर न खेळता सुद्धा मिळवतात करोडो रुपये..जाणून घ्या आकाश चोप्राची कमाई…

IPL चे कॉमेंटीटर न खेळता सुद्धा मिळवतात करोडो रुपये..जाणून घ्या आकाश चोप्राची कमाई…

क्रिकेट मराठी
आयपीएल २०२२ सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. ही लीग २९ मे पर्यंत खेळवली जाणार असून यादरम्यान एकूण ७४ सामने होतील.या मोसमात खेळाडूंसह समालोचकांनाही (कॉमेंटीटर) मोठी रक्कम मिळाली आहे. या हंगामात, मिस्टर IPL या नावाने प्रसिद्ध असलेले सुरेश रैना आणि माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह 80 समालोचकांचा एक मोठा संघ चाहत्यांसाठी या IPL २०२२ वर भाष्य करत आहे. ही सर्व टीम स्टार स्पोर्ट्सच्या २४ चॅनलवर ९ भाषांमध्ये कॉमेंट्री करत आहे. यावेळी दर्शक IPL मध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि गुजराती भाषांमध्येही कॉमेंट्री ऐकत आहेत. हिंदी कॉमेंट्री टीममध्ये रवी शास्त्री, आकाश चोप्रा, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, इरफान पठाण, निखिल चोप्रा, पियुष चावला, जतिन सप्रू समालोचन करताना दिसत आहेत. हिंदीतील समालोचकांना या सीझनमध्ये ६१ लाख ते २.६७ को...
प्ले ऑफमधून बाहेर निघून ही मुंबई इंडियन्स ठरवणार या ३ संघांचे भवितव्य,जाणून घ्या कोणते संघ होणार नाहीत क्वालिफाय…

प्ले ऑफमधून बाहेर निघून ही मुंबई इंडियन्स ठरवणार या ३ संघांचे भवितव्य,जाणून घ्या कोणते संघ होणार नाहीत क्वालिफाय…

क्रिकेट मराठी
मुंबई इंडियन्स संघाने शनिवारी IPL च्या ४४ व्या सामन्यात पहिला विजय नोंदवला. या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा विजय आता महत्त्वाचा नसला तरी, संघाला आपली प्रतिष्ठा वाचवणं खूप महत्वाचं आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर पडली, परंतु पुढील सामने जिंकून गुणतालिकेत मोठी अफरताफर करण्यात होणार आहे. जाणून घ्या कोणते मुंबई इंडियन्स या संघांच्या विजयावर बिघडणार, पॉइंट टेबलचे समीकरण... मुंबई इंडियन्सचे अजून ५ सामने बाकी आहेत- मुंबई इंडियन्स ला अजून ५ सामने खेळायचे आहेत. हे सामने कोलकाता नाईट रायडर्स , चेन्नई सुपर किंग्ज , दिल्ली कॅपिटल्स , गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यासोबत होणार आहेत. यामध्ये गुजरात टायटन्सचा संघ १६ गुणांसह प्ले-ऑफमध्ये पोहोचला आहे. या मोसमात सनरायझर्स हैदराबादचे ५ सामने बाकी आहेत. यातील ३ सामने जिंकून ते प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतात परंतु कोलकाता नाईट रायडर्स, च...
error: Content is protected !!