Thursday, May 19www.babalkhabar.com : For your kind information
Shadow

Day: May 7, 2022

अरे बापरे! जे ऑस्ट्रेलियन ‘गोलंदाजांना आतापर्यंत नाही जमले ते भारतीय गोलंदाजाने करून दाखवले, टाकला IPL इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू…

अरे बापरे! जे ऑस्ट्रेलियन ‘गोलंदाजांना आतापर्यंत नाही जमले ते भारतीय गोलंदाजाने करून दाखवले, टाकला IPL इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू…

क्रिकेट मराठी
गुरुवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्या दरम्यान सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने IPL २०२२ मधील सर्वात वेगवान चेंडू १५७ किमी प्रतितास वेगाने टाकला गेला.त्याने आतापर्यंतच्या १० IPL सामन्यांमध्ये तरुणाने एकूण १५ विकेट्स घेतल्या आहेत. या मोसमात गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्या सामन्यात त्याने २५ धावा देत ५ खेळाडूंना पॅव्हेलीयन चा रास्ता दाखवला आहे. IPL च्या चालू मोसमात त्याने १५० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली आहे. उमरानने शेवटच्या षटकात रोव्हमन पॉवेलला हा चेंडू टाकला पण पॉवेलने या चेंडूवर चौकार मारला. या षटकात उमरानने प्रत्येक चेंडू १५३,१४५,१५४,१५७, १५६ आणि १४४.३ किमी प्रतितास वेगाने टाकले आहेत. त्याने या मोसमात एक नवा विक्रम   केला आहे. या गोलंदाजाची कामगिरी आणि वेग पाहून भारतीय दिग्गजांनी आता त्...
महेला जयवर्धने मानत नाही अर्जुन तेंडुलकरला चांगला खेळाडू….जाणून घ्या का?

महेला जयवर्धने मानत नाही अर्जुन तेंडुलकरला चांगला खेळाडू….जाणून घ्या का?

क्रिकेट मराठी
सलग आठ पराभवानंतर IPL मधून बाहेर पडणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे. तरीही, गेल्या आठवड्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव करून मोसमातील पहिला विजय नोंदवला. कुमार कार्तिकेयने या मोसमात पहिला सामना खेळला आणि आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आता, MI चे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी संकेत दिले आहेत की आणखी एक खेळाडू पाच वेळच्या चॅम्पियन्स संघात पदार्पण करू शकतो. वास्तविकता अशी की, गेल्या काही दिवसांपासून अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाची चर्चा आहे. मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत ज्या प्रकारे कामगिरी केली आहे,ते पाहताच लवकरच मुंबई संघ हा अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकेल,अशी आशा चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ञांची इच्छा आहे.   View this post on Instagram   A post s...
मुंबई इंडियन्स पुढील सर्व सामने एकहाती जिंकणार, जोफ्रा आर्चरचा टीम मध्ये प्रवेश ?

मुंबई इंडियन्स पुढील सर्व सामने एकहाती जिंकणार, जोफ्रा आर्चरचा टीम मध्ये प्रवेश ?

क्रिकेट मराठी
जोफ्रा आर्चर IPL २०२२ मध्ये कमबॅक : मुंबई इंडियन्स संघासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. तो २६ मे पासून टी-२० ब्लास्टमध्ये सक्सेस कडून खेळताना दिसणार आहे. तर आर्चर दुखापतीमुळे IPL २०२२ मध्ये खेळू शकला नाही. २०२२ च्या IPL लिलावात मुंबई संघाने त्याला ८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मात्र दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकलेला नाही. मात्र, आता पुढच्या मोसमात त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. IPL च्या या मोसमात मुंबईची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले असून केवळ फक्त एकच सामना जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. ३० एप्रिल रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला होता. मुंबईची व...
राहण्यासाठी स्वतःचे घर नाही, तरीही मुंबई इंडियन्स चा हा खेळाडू पाडत आहे षटकारांचा पाऊस…

राहण्यासाठी स्वतःचे घर नाही, तरीही मुंबई इंडियन्स चा हा खेळाडू पाडत आहे षटकारांचा पाऊस…

क्रिकेट मराठी
प्रत्येक क्रिकेटपटूने IPL मध्ये करिअर केले आहे, ज्यामध्ये गरीब क्रिकेटपटूंनाही चांगले यश मिळवता आले आहे. काही खेळाडूंकडे घर, पैसा आणि गाडी आहे, ते फक्त IPL मुळेच शक्य झाले आहे. हैदराबाद मधील रहिवाशी तिलक वर्मा याला मुंबई इंडियन्सने तब्बल ३ कोटींना खरेदी घेतले आहे. IPL मधील प्रत्येक सामन्या दरम्यान टिलक वर्मा आता मुंबई इंडियन्ससाठी आपली छाप पाडताना दिसत आहेत. आणि टिलक वर्मा यांनी सातत्याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. टिलक वर्मा केवळ १९ वर्षांचा आहे, त्याला संपूर्ण IPL मध्ये आपली कामगिरी दाखवायची आहे. टिलक वर्माने पहिल्या तीन सामन्यात आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आणि उत्तम कामगिरीही दाखवली आहे.IPL मध्ये संधी मिळण्यावरून टिलक वर्मा यांनी केले आहे एक मोठे वक्तव्य .   View this post on Instagram ...
व्हिडिओ “ईशान किशन ने मारला मॉंस्टर षटकार” चेंडू झाला अदृश्य……

व्हिडिओ “ईशान किशन ने मारला मॉंस्टर षटकार” चेंडू झाला अदृश्य……

क्रिकेट मराठी
IPL २०२२ चा ५१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात होता. या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली, यादरम्यान मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी धमाकेदार सुरुवात केली. या सामन्यामध्ये इशान किशनने राहुल तेवाटिया च्या षटकात १०४ मीटर लांब षटकार ठोकत गुजरात विरुद्ध आक्रमक आणि उत्कृष्ट फलंदाजी केली. ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावाच्या ९ व्या षटकात घडली. त्यावेळी मुंबई इंडियन्सची पहिली विकेट म्हणून रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये गेला होता. यानंतरही इशान किशनने फलंदाजी दरम्यान आपला विचार बदलला नाही आणि धमाकेदार कामगिरी केली. प्रत्येक चेंडू इशान किशन व्यवस्थितरित्या खेळत होता. त्यामुळे तो उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होता. याद...
error: Content is protected !!