
युवराज सिंगने केला खुलासा, या खेळाडूमुळे युवीच्या हातून गेली कर्णधार पदाची संधी 😮😱
माजी भारतीय खेळाडू युवराज सिंग याने योग्य वेळी उत्कृष्ट कामगिरी मुळे कर्णधार पदासाठी हक्कदार होता.या वेळी बोलताना एका मोठ्या धक्कादायक, उत्तम क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुळे युवराज सिंगच्या हातातून कर्णधार होण्यासाठी संधी गमावली.
स्पोर्ट्स १८ मध्ये एका संभाषणा दरम्यान, युवराज सिंग ने संजय मांजरेकर यांच्याशी बोलत असताना त्याला कर्णधार पद का मिळाले नाही याचा खुलासा केला आहे. मुलाखती दरम्यान, युवराज सिंगने सांगितले की ग्रेग चॅपेल वादामध्ये त्याने सचिन तेंडुलकर चा पाठिंबा दिला त्यामुळे त्याला भारतीय संघाचे कर्णधार मिळू शकले नाही, असे सांगितले. BCCI च्या काही पदाधिकाऱ्यांना युवराज सिंगचा हा निर्णय आवडला नसल्यामुळे त्याला उपकर्णधार पदावरून ही काढण्यात आले.
युवराज सिंग पुढे बोलला की माजी कर्णधार बनायची दाट इच्छा होती, परंतु नंतर ग्रेग चॅपल आणि सचिन तेंडुलकर च्या वाद प्रकरणात, ...