
IPL २०२२ मध्ये हा गोलंदाज खूप गाजतोय, युझवेंद्र चहलशी होत आहे त्याची तुलना…
IPL २०२२ मध्ये ७.८५ च्या इकॉनॉमी रेटने १२ सामन्यांत २१ बळी घेऊन ऑरेंज कॅपच्या यादीत हसरंगा दुसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरू साठी दीर्घकाळ कार्यरत असणारा फिरकीपट्टू गोलंदाज युझवेंद्र चहलला संघात नसला तरी हसरंगाने चहलच्या अनुपस्थिती त्याच्या कामगिरीने RCB ला मोठा आधार दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी IPL २०२२ मधील लेगस्पिन अष्टपैलू वानिंदू हसरंगाच्या कामगिरीचे खूप कौतुक केले आहे.
माईक हेसन म्हणाले की, तो या स्पर्धेत सातत्याने मोठ्या खेळाडूंना बाद करत आहे. IPL २०२२ मध्ये सर्वाधिक बळी घेणार्यांच्या यादीत हसरंगा ७.८५ च्या इकॉनॉमी रेटने १२ सामन्यांत २१ विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. जरी बंगळुरूला त्यांचा दीर्घकाळ कार्यरत असलेला फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला मुकावे लागले असले तरी हसरंगाने चहलची जागा भरून काढली आहे.
हा गोलंदाज आयपीएल २०२२ मध्ये घालत आहे चांग...